लाडकी बहीण योजना: खात्यात ४५०० रुपये एकत्र जमा होणार; पहा कोणाला मिळणार Ladaki Bahin Yojana KYC Process
मुंबई: राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी राज्य सरकारने एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. ज्या महिलांचे हप्ते तांत्रिक कारणांमुळे किंवा ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेमुळे रखडले होते, त्यांना आता तीन महिन्यांचा एकत्रित ४५०० रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे. महिला व बालविकास विभागाने यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली असून, यामुळे लाखो भगिनींना आर्थिक बळ मिळणार … Read more